Back to feed
D
Diya Kumar Love · Marathi · Missing

खूप खूप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्याजवळ यावं.. बाहुपाशात घेऊन तुला, सारं जगं विसरावं.. गतकाळच्या आठवणींना, पुन्हा एकदा जागवावं.. दु:ख सार सारून, तुला डोळ्यांत साठवावं.. आयुष्याच्या संध्याकाळी, बेधुंद होऊन जगावं.. उरलेल्या दिवसांसाठी, सुख जरा मागावं.. छेडून अंतरंगाची तार, सुखद स्वप्नांना जागवावं..

0 likes 0 shares
WhatsApp