खुप छान नक्की वाचा . .✍✍ ⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. 📃✍ *नारायण मूर्ती* . . ⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. 📃✍- *स्वामी विवेकानंद*✨ . . ⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- 📃✍ *विश्वनाथन आनंद*⚡ . . ✍⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. --📃✍ *धीरूभाई अंबानी* . . ✍⚡5) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. 📃✍-- *जे. आर. डी. टाटा*⚡⚡ . .✍⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल.... 📃✍ -- *डाॅ. अब्दुल कलाम* . .✍⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो. 📃✍ - *बिल गेट्स* . . ✍⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. 📃✍ - *कल्पना चावला* . .✍⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. 📃✍-- *बराक ओबामा* . . ✍⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. 📃✍ -- *आयझॅक न्यूटन* . . ✍⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस" होणे; हे त्याचे यश आहे. 📃✍ -- *सर्वपल्ली राधाकृष्णन*
230 likes
16 shares