Back to feed
J
Jiya Pawar Friendship · Marathi · Friendship

खुप नाती जुळतील तुझ्या जिवनात, जशी फुले पडतात तुझ्या अंगनात., खुप मित्र, मैत्रिणी भेटतील तुला जिवनात, पण माझ्या मैत्रिची जागा असु दे नेहमी तुझ्या हृदयात.. 💕👫👭💕

195 likes 2 shares
WhatsApp