Back to feed
I
Ira Kumar Love · Marathi · Missing

खरं तरं तिच्याशिवाय कोणता विषयचं नव्हता. मी बोलावं तिच्याविषयी काही ! विषयच नव्हता. कविता कसल्या नुस्त्याच भावना वाहत असतात. व्याकरण तर दुरच, त्यांना नेमका आशयच नव्हता.. कशी होती ती, हे मी काय सांगावं वेगळं तुम्हाला. हर कवीची कल्पनाच ती, मला काही संशयच नव्हता...

0 likes 0 shares
WhatsApp