Back to feed
A
Aadhya Singh Love · Marathi · Friendship

खरी मैत्री ही हात आणि डोळया सारखी असावी । हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो । शब्दां पेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं ! मैत्रीत फक्त दाखवून द्यायच नसते की हा माझा मित्र आहे, तर वेळ आल्यावर दाखवून द्यायच की मैत्री काय आहे ।

0 likes 0 shares
WhatsApp