Back to feed
S
Sara Iyer Life · Marathi · Life

खरेच खरे वाटत नाही पर दुःख शितल खरेच खरे वाटत नाही विचार करतो मानावे परंतु पटत नाही काही वाटावे यास्तव अनुभूती लागते स्वतःला त्यात समाविष्ट करावे लागते दुःख हे बघणेचे नाही अनुभवणेचे आहे गार शितल बघणेचे नाही स्पर्षनेचे आहे जोवर दुखे किती स्वकायेला झटत नाही पर दुःख शितल खरेच खरे वाटत नाही

3 likes 1 shares
WhatsApp