Back to feed
M
Meera Malhotra Love · Marathi · Missing

खवळलेला समुद्रही कधी कधी छान वाटतो... त्यात वाहून जायची भीती वाटत नाही... धुळीचे लोट घेऊन धावत येणारा सोसाट्याचा वाराही आवडतो... त्यात हरवायची भीती वाटत नाही... कडाडणाऱ्या विजांसोबत आपणही लपंडाव खेळावासा वाटतो... त्यात होरपलायची भीती वाटत नाही... धो-धो कोसळणारा पाउसही ओंजळीत साठ्वावासा वाटतो.... तेव्हा घरापासून दूर असल्याची भीती वाटत नाही... तू जवळ असलास कि तुझा हात हातात असतो... तुझा आधार असतो.. म्हणूनच या जगाचीही भीती वाटत नाही.....💐

0 likes 0 shares
WhatsApp