"खास माझ्या जिवलग मित्रांसाठी" 👇👇👇👇👇👇👇👇 🕒"घड्याळा मध्ये तीन काटे असतात...! 🕗ते तीनही काटे एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात...! 🕒आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच...! 🕗पण..., तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत..., नाही का...? 🕒आपली मैत्री अशीच आहे..., आपण एकमेकांना कधीतरीच भेटतो..., 🕗पण..., तरीही मनाने आपण एकमेकांना धरून राहिलो आहोत...!!! 🕒त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी...!!! 🕗आयुष्यं हे बदलतं असतं...! 🕒शाळेपासून कॉलेजपर्यंत...! 🕗चाळीपासून फ्लँटपर्यंत....! 🕒पुस्तकापासून फाईलपर्यंत...! 🕗जीन्सपासून फॉर्मलपर्यंत.....! 🕒पॉकेटमनीपासून पगारापर्यंत...! 🕗प्रेयसीपासून पत्नीपर्यंत.....! 🕒लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत....! पण....., पण....., 🕗मित्र मात्र तसेच राहतात.....! * * * * * * * 🕒प्रेमळ, जिवलग, सच्चे आणि जिवास जिव देणारे...! 🕗माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला..., माझा..., 🙏 !!! "मानाचा मुजरा" !!! 🙏
I
Ira Bagale
Friendship · Marathi · Friendship
138 likes
17 shares