Back to feed
A
Arjun Bagale Shivaji · Marathi · Shivaji_Pride

गाठ बांधून घे " काळजाशी " अशी जी सुटणार नाही , ही आग आहे " इतिहासाची " जी विझणार नाही , मी धगधगता प्राण " स्वराज्याचा " मरणार नाही , " शिवछत्रपतींच्या " किर्तीला शब्द माझे पुरणार नाही .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

156 likes 33 shares
WhatsApp