Back to feed
S
Saanvi Bhat Good_Night · Marathi · Romantic

गरजं संपली की ​विसरणारे​ फार ​असतात​ गरजं ​नसताना सुद्धा​ आपली. आठवण ​काढणारे​ खूप कमी ​असतात..!​ "झाडांसारखे जगा खुप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘ आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधी विसरु नका .!" 🌙 *शुभ रात्री* 🌙 😘

195 likes 2 shares
WhatsApp