I
Ishaan Pawar
Good_Night · Marathi · Romantic
गरजं संपली की विसरणारे फार असतात गरजं नसताना सुद्धा आपली. आठवण काढणारे खूप कमी असतात..! "झाडांसारखे जगा खुप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘ आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधी विसरु नका .!" 🌞शुभ रात्री🌞
123 likes
56 shares