Back to feed
A
Ayaan Verma Shivaji · Marathi · Shivaji_Pride

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा😘🚩 अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा😍🎶 जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती🙏 निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी🙌🏻!! महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा😇🙏 *।।जय महाराष्ट्र।।* 😘🎶🔔🔨💪😎🚩😍

34 likes 25 shares
WhatsApp