Back to feed
S
Sara Iyer Shivaji · Marathi · Shivaji_Pride

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा 😘🚩 अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा 😍🎶 जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती🙏 निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी 🙌🏻!! *महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा*😇🙏 *।। जय महाराष्ट्र ।।* 💐🚩💐🎋🌾💪💐🚩💐

15 likes 24 shares
WhatsApp