Back to feed
R
Rohan Pawar Love · Marathi · Life

गुलाब उमलातो नाजुक काट्यावर, पक्षी उडतो पंखांच्या जोरावर, मानुस जगतो आशेच्या किरनावर, तर मैत्री टिकते फक्त विश्वसाच्या जोरावर..

0 likes 0 shares
WhatsApp