Back to feed
V
Vihaan Iyer Love · Marathi · Life

वादळ आलया उराशी घेतलया कड्याशी सोडूनीया अंबरा संबंध पेटलया मनाशी कुणा कुणास सावरु नात कस हे आवरु कोड्यात पडलया सार नशा झाली हो लाजरु दिव्य स्वप्न अंधारलय माझ्याच अंगणात माझीच हवा न्यारी केव्हा होणार पहाट उत्तर पडलीयात हजार प्रश्न हवेतून यावे अन भाव माझ्या मनीचे वचन कोणी पचवावे सैराट झालया संबध मन रडतंय दारात याड लागलंय जीवाला प्रेम जडलया मनात

0 likes 0 shares
WhatsApp