K
Kabir Mishra
Love · Marathi · Friendship
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर. गवत झुलते वा-याच्या झोतावर. पक्षी उडतो पंखाच्या जोरावर. माणूस जगतो आशेच्या किरणावर. आणि मैत्री टिकते ती फक्त "विश्वासावर" 🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐💐💐🌺 🌻🌻🌻🌻☘️Happy Friendship Day🌻🌻🌻🌻☘️ 🌻🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️
0 likes
0 shares