गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..मनातील कडवापणा बाहेर पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ🚩🚩 खाताना आमची आठवण राहू द्या….😂😂😂 गोड गोड मित्रांना!!!! मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ………………..👏👏👏👏 समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप.!!☀☀☀ हासत, नाचत, गात यावी दीप……….!! उत्कर्षाचे अत्तर सुगंधी🏵🏵🏵 चोहिकडे शिंपावे,…!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!🏓🏓🏓 शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे…….!! !! शुभ संक़ात !!🎨🎨🎨🎨 दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे.”भोगीच्या व मकरसंक्रातीच्या🌯🌯🌯🍴 खूप खूप शुभेच्छा”।। 😀😀😀
155 likes
7 shares