गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडू द्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. "भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।
154 likes
12 shares