Back to feed
A
Anika Reddy Friendship · Marathi · Friendship

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या...... मनातील कडवापणा बाहेर पडू द्या….... या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….... गोड गोड मित्रांना!!!! मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ....... ........🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

198 likes 50 shares
WhatsApp