Back to feed
J
Jiya Verma Good_Night · Marathi · Life

"घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये "सेलच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच......!! माणसाचं पण तसच...... माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत" असला पण त्यामध्ये "माणुसकी" नसेल तर तो ही शुन्यच.....!!!!!" 💐 शुभ रात्री 💐

136 likes 26 shares
WhatsApp