Back to feed
S
Sai Kulkarni Life · Marathi · Life

"घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये "सेलच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच......!! माणसाचं पण तसच...... माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत" असला पण त्यामध्ये "सत्कार्य" आणि "माणुसकीची" ऊर्जाच नसेल तर तो ही शुन्यच.....!!!!!"

68 likes 4 shares
WhatsApp