V
Vanya Patel
Love · Marathi · Motivation
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात ""आई"" नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!
0 likes
0 shares