Back to feed
M
Myra Bhat Love · Marathi · Motivation

" घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!

0 likes 0 shares
WhatsApp