Back to feed
K
Kunal Bhat Shivaji · Marathi · Shivaji_Pride

घरातले गणपती चौकाचौकात तर गेले, पण चौकातले महाराज अजून घरापर्यंत नाही आले...!! चला संकल्प करुया, शिवजयंती घरोघर साजरी करुयाआपल्या घरीच महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिवजयंती साजरी करा व इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा, शिवबाचा गजर घरोघरी पोचवा अन् सुरुवात स्वतःपासून करा...!! कळूद्या सर्व जगाला, __ १९_फेब्रुवारी__ राष्ट्रीय_लोकोत्सव __ शिवजन्मोत्सव__ शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात

75 likes 2 shares
WhatsApp