A
Asha Joshi
Good_Morning · Marathi · Friendship
*चूक झाली की साथ* *सोडणारे बरेच असतात* *पण चुक का झाली* *आणि ती कशी* *सुधारायची हे* *सांगणारे फार* *कमी असतात.* *"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच* *चांगले वागा ती व्यक्ती* *चांगली आहे म्हणून नव्हे* *तर तुम्ही चांगले* *आहात म्हणून..!* 🙏🏻Good morning 🙏🏻
94 likes
46 shares