Back to feed
N
Nisha Bose Friendship · Marathi · Friendship

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात... पण चूक का झाली आणि ती कशी_सुधारायची_हे_सांगणारे फार कमी असतात... शुभ_रात्री

99 likes 90 shares
WhatsApp