Back to feed
N
Navya Kumar Good_Night · Marathi · Life

.. *चुकीचा रस्ता..* *चुकीची माणसं..* *वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..* *हे अत्यंत गरजेचे आहेत...* *कारण...* *यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की " *काय*" *आणि " *कोण*" *योग्य आहे.!!* * 🌺 *शुभ रात्री*🌺.

148 likes 50 shares
WhatsApp