Back to feed
V
Vivaan Verma Life · Marathi · Life

*चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...* *म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....*।।।।। *"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण* *हसवून जाईल...* *या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण* *जीवन जगण्याची कला शिकवून जाईल......!* 💐🌹🍀🌷💐🌸🌻🌺🍂 🍂🍃🍁 *शुभ. सकाळ* 🍁🍃🍂

39 likes 90 shares
WhatsApp