Back to feed
K
Kiara Kumar Good_Night · Marathi · Good_Night

*चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर* *बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते*... *त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण* *करण्याची देखील धमक असते*... *एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते* *ज्यांना गुलाम म्हणून* *जगायची सवय असते*... 💐💐 *शुभ रात्री* 💐💐

18 likes 86 shares
WhatsApp