Back to feed
S
Sahil Verma Life · Marathi · Life

*चांगले विचार नेहमी चांगल्या विचार असणा-या माणसांच्या संगतीतून येतात,* आणि म्हणूनच मला अभिमान व आनंद आहे की मी चांगले विचार असणा-या लोकांच्या संगतीत आहे. *🚩शिव सकाळ जय महाराष्ट्र🚩*

83 likes 81 shares
WhatsApp