Back to feed
J
Jiya Bhat Good_Morning · Marathi · Friendship

*चांगल्या मैत्री* आणि *नात्याला* ला *वचन आणी अटीची* गरज नसते फक्त *दोन माणसं* हवी असतात *एक निभाऊ* *शकेल* *आणि* *दुसरा* *त्याला* *समजु शकेल..!* *😊शुभ सकाळ*😊

208 likes 52 shares
WhatsApp