A
Avni Kapoor
Good_Night · Marathi · Good_Night
" चांगल्या व्यक्तीने अपमान केला , अथवा रागवली तरी चालेल , पण त्याला सोडु नका ...... कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत , पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात , म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " ...... ....💗💗!! शुभ रात्री !!💗💗....
189 likes
38 shares