Back to feed
P
Prisha Sharma Life · Mixed · General

*✨ चांगल्या व्यक्तीने अपमान केला,* *अथवा... रागवली तरी चालेल ,* *पण... त्याला सोडु नका...!!!* *कारण... मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत...!!!* *पण... तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात...!!!* *म्हणुनच, " हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा...!!! " ✨* *☘ Life Is Very Beautiful...!!! ☘* ✨

73 likes 34 shares
WhatsApp