Back to feed
K
Krishna Bose Good_Night · Marathi · Good_Night

चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका...., कारण...? मोठे पणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात हजार चांदण्या शोधण्या पेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा....! ☄☄Good night☄☄

86 likes 21 shares
WhatsApp