Back to feed
K
Kiara Kulkarni Good_Morning · Marathi · Friendship

*चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री* *ही ऊसासारखी असते,* *तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,* *किंवा ठेचून बारीक बारीक करा* *तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल!* 💐 *शुभ सकाळ * 💐

163 likes 83 shares
WhatsApp