A
Arjun Deshmukh
Friendship · Marathi · Friendship
*चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री* *ही ऊसासारखी असते,* *तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,* *किंवा ठेचून बारीक बारीक करा* *तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येतो!!* 💐 शुभ राञी 💐
249 likes
73 shares