A
Aditya Agarwal
Good_Night · Marathi · Good_Night
चांदण्या रात्री आकाशाकडे बघुन ढगांच्या पलीकडे जग पहावं । कुशित घेउन तारे मोजावे.. वाटावं असं कोणीतरी असावं । धग धगत्या आयुष्यात विसावा घ्यावा ज्वलंत जिवनाचं चित्र निर्माण करावं.. हातात हात घेउन चालत राहावं असं कोणीतरी असावं । ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून थेट ह्रुदया पर्यंत पोचावं । असं नक्षत्रासारखं कोणीतरी असावं । good night
115 likes
20 shares