Back to feed
V
Vanya Agarwal Good_Night · Marathi · Life

*"चंदन" पेक्षा "वंदन"* *जास्त शीतल आहे.* *"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी"* *होणे अधिक चांगल आहे.* *"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा* *"स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे.* *🌷🍃शुभ रात्री🍃🌷*

72 likes 36 shares
WhatsApp