Back to feed
S
Sahil Kapoor Life · Marathi · Life

*"चंदन" पेक्षा "वंदन"* *जास्त शीतल आहे.* *"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी"* *होणे अधिक चांगल आहे.* *"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा* *"स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे.* *🌷🍃शुभ राञी🍃🌷*

181 likes 37 shares
WhatsApp