M
Manav Malhotra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
चंद्रकांतदादाचं मुख्यमंत्रीपद निश्चित कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार पहिल्यांदा संधी...????? फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात...????? मराठा मोर्चाच्या पार्शभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार हालचाली. भाजपातील शहा यांच्या निकटवर्तिय मराठा नेत्याने भाजप श्रेष्ठींना दिला अहवाल. गुजरातच्या पाटीदार आंदोलनाप्रमाणे हे आंदोलन चिघळ्यास गुजरात सारखीच महाराष्ट्रात भाजपाची अवस्था होऊ नये, म्हणुन अमित शहा यांनी घेतलाय निर्णय़. सर्वच आघाड्यावर नाकाम ठरलेले बोलघेवडे मुख्यमंत्री फडणविस बदलाचे वारे. मुख्यमंत्रीपदी मराठा नेतृत्व असावे असा सर्वच नेत्यांचा सुर. मुंबईत गुप्त बैठक झाल्याची विश्वनिय सुत्रांकडून माहिती. ?
56 likes
73 shares