Back to feed
K
Kiara Malhotra Good_Night · Marathi · Good_Night

चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली ....!! 😴😴 शुभ रात्री 😴😴

169 likes 7 shares
WhatsApp