चला आज पासुन नविन सुरवात करूया छोट्या ग्लासाने पाणी पिऊया पाणी कमी पडले तर परत पाणी घेऊ शकतो पण तहान कमी असेल तर मोठ्या ग्लासमध्ये ऊरलेले पाणी फेकुन द्यावे लागते आज वाचवणार तर ऊद्या मिळ्णार. "वाणी"आणि "पाणी "जपून वापरा वाणीमुळे तुमचा "वर्तमानकाळ" व पाण्यामुळे तुमचा "भविष्यकाळ" सुरक्षीत राहणार आहे. !! चला पाणी वाचवूया !! आपले जीवन वाचवूया !!
98 likes
51 shares