Back to feed
T
Tara Rao Shivaji · Marathi · Shivaji_Pride

✅ चला एक बरं झालं........ कालपासून व्हाट्सअप ,फेसबुकवर कोणी मराठा, OBC , दलित, ब्राम्हण, अनुसूचित वगैरे नाहीय. सगळे भारतीय आहेत. आर्मीचे मनापासून धन्यवाद .. आर्मीने फेसबुकवर भारतीय आणले. 💪🏼🇮🇳😊🇮🇳👍🏼🎉🎉

11 likes 6 shares
WhatsApp