चालू घडामोडी:- -------------------- * ९ ऑगस्ट २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाब्रा या स्वातंत्र सेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावापासून आझादी के ७०साल , याद करो कुर्बानी या मोहिमेचा शुभारभ केला . हा कार्यक्रम ९ ऑगस्ट २०१६ ते २३ ऑगस्ट २०१६ या दरम्यान देशभर राबविण्यात आला * जागतिक जल परिषद :-सिगापूर * ११ वी आंतर राज्य परिषद नवी दिल्ली येथे १६ जुलै २०१६ रोजी आयोजीत करण्यात आली होती * सन २०१६- १७ या वर्षी मुबई विद्यापीठस्थापनेस १६० वर्ष पूर्ण झाली आहेत * देशातील सर्वाधिक तीन लाॅ स्कूल महाराष्ट्रात स्थापन केले आहेत:- नागपूर, औरंगाबाद , मुबई * भारतात सर्वाधिक आधारकार्ड नोंदणी झालेले राज्य:- तेलगना, तर सर्वाधिक कमी नोंदणी झालेले राज्य:- आसाम * केंद्रीय पर्यांवरण ,वने आणी वातावरण बदल मंत्रालयाच्याअहवालानुसार देशात सर्वाधिक ई- कचऱ्याची विल्हेवाटलावणाऱ्या केंद्राची संख्या अनुक्रमे राज्यांचा क्रम:- १) कर्नाटक २) महाराष्ट्र ३) तामिळनाडू ४) उत्तरप्रदेश ५) हरियाना * पोकेमाॅन गो या गेमवर बंदी घालणारा इराण हा पहिला देश ठरला * भारतात सर्वाधिक इंटरनेट वापर करणाऱ्या राज्यांचा कर्म :- १) केरळ २) महाराष्ट्र ३) पंजाब ४) हरियाना ५) कर्नाटक
167 likes
18 shares