Back to feed
V
Vanya Malhotra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*चलो सातारा* *चलो सातारा* *चलो सातारा* *3 ऑक्टोबर 2016* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩सर्व मावळ्यांना जाहिर आवाहन ⛈🌧🌨 उदया पावसाचा जोर कितीही असो मराठ्यांचा जोर जास्तच असला पाहिजे 👑परवाच्या पेपरची बातमी हिच असली पाहिजे कि *"मराठ्यांसमोर ...पावसाचा जोर ओसरला"* *येवु द्या पावसाच्या कितीहि सरी शेवटी मराठाच ठरेल भारी* भेटु यात सातारला🚩🚩🚩 *3 ऑक्टोबर 2016* *चलो सातारा* *चलो सातारा* *चलो सातारा*

116 likes 35 shares
WhatsApp