Back to feed
J
Jiya Chauhan Good_Morning · Marathi · Heartbreak

चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच, ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच, दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच, दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे, आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं ह्यालाच जगणे म्हणतात … स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….तो सुखी राहतो! व इतरांना ठेवतो ...... 🙏💐 सुप्रभात💐🙏

19 likes 10 shares
WhatsApp