S
Sai Chauhan
Good_Morning · Marathi · Heartbreak
"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे...? जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे...? करा तुम्ही चांगले कर्म सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे...? रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात...? हसल्याने परके सुध्दा आपले होतात...? मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो...? 🙏शुभ प्रभात🙏🌹
229 likes
61 shares