S
Shaurya Deshmukh
Love · Marathi · Motivation
चालताना वाट दावी तो मला वाट माझी चालती ही पाउले सूर त्याचे आळवीते मी जरी स्वर माझे गुंफलेले गायले तो जरी साक्षी असावा जीवनी जीवनाची वाट मीही चालले अंत माझा ही तिथे ठावे मला सत्य माझ्या ओळखीचे जाहले
0 likes
0 shares