*चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर* *फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात* 💐🌷🌹 *नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी* 💐🌷🌹 *"खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते."* 💐🌹🌷 *पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो* 💐🌹🌷 *लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते* 💐🌹🌷 *लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं* 🌷🌹💐 *आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.* 🌹💐🌷 *सत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो* 🙏🏻 *पु. ल. देशपांडे* 🙏🏻
246 likes
46 shares