¤ चाहे कोई खुश हो चाहे . . . होउ दे खुशी कुणा, कुणी शिव्या हजार दे. मस्त गात जा तू जीवनास साज यार दे. जेल होउ दे मला पिऊन भांडल्यास मी हुंगण्यास का मना जबाब ठाणेदार दे. वाढवेल शेठ भाव भेल डाळीचा जरी खात जा मजेत त्यास म्हण मला उधार दे. वाटुनी जो खाई घास जीव त्यास लाव पण साठवेल जो तयास चप्पलाचा हार दे. . . . शिवाजी सावंत.
57 likes
12 shares